फिनलंड महिला क्रिकेट संघाचा एस्टोनिया दौरा, २०२६ हा फिनलंड महिला क्रिकेट संघाने दोन महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२६ मध्ये केलेला एस्टोनिया दौरा होता. दोन्ही सामने २५ जुलै २०२६ रोजी तालिन येथील एस्टोनियन नॅशनल क्रिकेट अँड रग्बी फील्डवर खेळवण्यात आले.
फिनलंडने दोन्ही सामने जिंकून महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका २–० ने जिंकली.
फिनलंड महिला क्रिकेट संघाचा एस्टोनिया दौरा, २०२६
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.