फिन जोन्स (जन्म टेरेन्स जोन्स ; २४ मार्च १९८८) एक इंग्लिश अभिनेता आहे जो एचबीओ मालिका गेम ऑफ थ्रोन्स (२०११-१६) मधील लोरास टायरेल आणि नेटफ्लिक्स दूरचित्रवाणी कार्यक्रम आयर्न फिस्ट (२०१७-१८) मधील डॅनी रँड / आयर्न फिस्ट या भूमिकेसाठी ओळखला जातो जे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिन जोन्स
या विषयातील रहस्ये उलगडा.