गीताली नोराह जोन्स शंकर ही भारतीय वंशाची अमेरिकन गायिका व संगीतकार आहे. त्यासोबत तिने पियानोवादन, कीबोर्डवादन व गिटारवादन ह्या कलांमध्ये देखील नैपुण्य मिळवले आहे. नोराह जोन्स भारतीय सितारवादक पंडित रविशंकर ह्यांची मुलगी व सितारवादक अनौष्का शंकर हिची सावत्र बहीण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नोरा जोन्स
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.