फिजी हिंदी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फिजी हिंदी ही ओशनियाच्या फिजी देशामधील एक भाषा आहे. फिजीमध्ये स्थायिक झालेले बहुसंख्य भारतीय वंशाचे लोक फिजी हिंदी वापरतात. ही भाषा हिंदीपासून उगम पावली असून तिच्यावर अवधी व भोजपुरी भाषांचा प्रभाव आढळतो. तसेच फिजीयन व इंग्लिशमधील अनेक शब्द देखील फिजी हिंदी भाषेने स्वीकारले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →