फर्नांडो लुइस रिबास दॉमिनिची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोर्तो रिकोच्या सान हुआन शहरातील छोटा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून फक्त कुलेब्रा आणि व्हियेक्वेस या पोर्तो रिकोमधील शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय येथून कॅरिबियनमधील निवडक शहरांस भाडोत्री विमानसेवा उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फर्नांदो लुइस रिबास दॉमिनिची विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.