फतेहपूर लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फतेहपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील फतेहपूर शहरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ फतेहपूर जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →