कणभौतिकी व भौतिक विश्वउत्पत्तिशास्त्र यांत वापरली जाणारी प्लांक एकके ही पाच वैश्विक स्थिरांकांवर आधारित असलेल्या एककांचा संच आहेत. या एककांच्या द्वारे हे पाच वैश्विक स्थिरांक लिहिल्यास त्यांचे मूल्य १ येते.
प्लांक एकके पुढील पाच मूलभूत स्थिरांकांचे मूल्य १ मध्ये रूपांतरित करते:
निर्वात पोकळीतील प्रकाशाचा वेग, c,
गुरुत्व स्थिरांक, G,
घटवलेला प्लांकचा स्थिरांक, ħ,
कूलोंबचा स्थिरांक, 14πε0,
बोल्ट्झ्मनचा स्थिरांक, kB
प्लांक एकके
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?