प्रकाशाणू वा फोटॉन (इंग्रजी: Photon) हा एक मूलभूत कण आहे. हा प्रकाशाचा व विद्युतचुंबकीय प्रारणाचा अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेला एक कण अथवा पुंजकण आहे. फोटॉन विद्युतचूंबकीय बलाचा प्रवाहक आहे. फोटॉनाशी संबंधित असणाऱ्या प्रकाश तरंगाची वारंवारता जर ν असेल, तर फोटॉनाची ऊर्जा hν एवढी असून त्याचा संवेग hν/c एवढा असतो (h = माक्स प्लांक यांचा विश्व स्थिरांक व c = निर्वातातील प्रकाशवेग).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फोटॉन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!