प्रिया सरोज

या विषयावर तज्ञ बना.

प्रिया सरोज

प्रिया सरोज (जन्म २३ नोव्हेंबर १९९८) एक भारतीय राजकारणी आणि वकील आहे. त्या समाजवादी पक्षाच्या सदस्या आहेत. २०२४ मध्ये लोकसभेसाठी निवडून आलेल्या त्या दुसऱ्या सर्वात तरुण उमेदवार आहेत. तीन वेळा खासदार आणि उत्तर प्रदेशच्या आमदार तुफानी सरोज यांची ती मुलगी आहे.

सरोज २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. तिने भोलानाथ सरोज यांचा ३५,८५० मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →