डॉ. प्रियदर्शन पोतदार मराठी कवी आहेत. हे कवी दत्त यांचे पणतू, कवयित्री अनुराधा पोतदार यांचे पुत्र आहेत. त्यांच्या भगिनी यशोधरा पोतदार-साठे याही कवयित्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रियदर्शन पोतदार
थोडक्यात पण महत्त्वाचे.
थोडक्यात पण महत्त्वाचे.
डॉ. प्रियदर्शन पोतदार मराठी कवी आहेत. हे कवी दत्त यांचे पणतू, कवयित्री अनुराधा पोतदार यांचे पुत्र आहेत. त्यांच्या भगिनी यशोधरा पोतदार-साठे याही कवयित्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →