प्रियंका बर्वे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

प्रियंका बर्वे

प्रियंका बर्वे (१० एप्रिल, इ.स. १९९० - हयात) या नवीन मराठी गायिका आहेत. मराठीसह आणि अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →