प्रिमोर्स्की क्राय (रशियन: Приморский край) हे रशियाच्या आग्नेय टोकावरील एक क्राय आहे. व्लादिवोस्तॉक हे प्रिमोर्स्की क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. जगातील सर्वाधिक सायबेरियन वाघ ह्याच प्रांतात आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रिमोर्स्की क्राय
या विषयावर तज्ञ बना.