क्रास्नोयार्स्क क्राय (रशियन: Красноярский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. सायबेरियाच्या मध्य भागात वसलेले क्रास्नोयार्स्क हे आकाराने रशियाचे सर्वात मोठे क्राय असून त्याने रशियाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १३% भाग व्यापला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रास्नोयार्स्क क्राय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.