प्रिन्स नरुला (जन्म ब्रेवीन नरुला ; २४ नोव्हेंबर १९९०) एक भारतीय मॉडेल, अभिनेता आणि गायक आहे. प्रामुख्याने रिॲलिटी शोमधील कामगिरीसाठी ओळखले जाणारे, त्यांनी काल्पनिक मालिकांमध्येही काम केले आहे. नरुला यांनी एमटीव्ही रोडीज १२ (२०१५), एमटीव्ही स्प्लिट्सविला ८ (२०१५), बिग बॉस ९ (२०१५-१६) आणि नच बलिये ९ (२०१९) हे रिॲलिटी टीव्ही शो जिंकले आहेत.
त्याने बधो बहू (२०१६-१८) व नागिन ३ (२०१८) या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
प्रिन्स नरुला
यामागील विज्ञान आणि इतिहास.