सुशांत दिवगीकर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सुशांत दिवगीकर

सुशांत दिवगीकर, (किंवा राणी को-हे-नूर म्हणूनही ओळखले जाते) एक भारतीय मॉडेल, अभिनेता, गायक, लेखक, प्रेरक वक्ता, ड्रॅग क्वीन, आणि व्हिडिओ जॉकी आहे. जुलै २०१४ मध्ये, त्यांना मिस्टर गे इंडिया २०१४ चा मुकुट देण्यात आला. त्यांनी मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी दूरचित्रवाणी रिॲलिटी शो बिग बॉस ८ (हिंदी) मध्ये भाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →