श्रीमाताजी लिखित 'प्रेअर्स अँड मेडिटेशन्स' या ग्रंथातील निवडक प्रार्थनांचा अनुवाद समाविष्ट असलेले पुस्तक म्हणजे प्रार्थना आणि ध्यान. मुळात या प्रार्थना फ्रेंच भाषेत आहेत. यातील काही निवडक प्रार्थना श्रीअरविंद यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रार्थना आणि ध्यान (पुस्तक)
थोडक्यात पण महत्त्वाचे.