जनरल प्राणनाथ थापर (पंजाबी: ਪ੍ਰਾਨ ਨਾਥ ਥਾਪਰ ;) (मे २३, इ.स. १९०६ - जून २३, इ.स. १९७५) हे भारतीय सेनेच्या भूदलाचे पाचवे प्रमुख होते. त्यांनी मे ७, इ.स. १९६१ रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली व ती नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत सांभाळली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्राणनाथ थापर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.