एखादी प्रश्नार्थी व्यक्ती स्वतःच्या लैंगिक कल, लिंगभाव ओळख, लिंगभाव किंवा तिन्ही बद्दल अनिश्चित असते किंवा आणि विविध कारणांमुळे स्वतःला सामाजिक लेबल लागू करण्याबद्दल चिंतित असतील. या व्यक्तींसाठी प्रश्न विचारणे ही स्वतःच्या ओळखीबद्दल निश्चितता करून घेण्याची प्रक्रिया आहे.
लिंगभाव, लैंगिक कल, प्रणयी कल किंवा या तिन्हींशी संबंधित ओळखीबद्दल असे व्यक्ती अनिश्चित असतात. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक विविध कारणांसाठी त्यांची लैंगिक, किंवा लिंगभाव ओळखीबद्दल प्रश्न करतात.
प्रश्नार्थी (लैंगिकता आणि लिंगभाव संबंधित)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.