प्रशांती सिंग हिचा जन्म ५ मे १९८४ मध्ये वाराणसी , उत्तर प्रदेश येथे झाला.ती भारतीय महिला बास्केटबॉल संघाची शुटिंग गार्ड आहे.२०१७ मध्ये भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने तिला अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे. भारताने तिला दिलेला बास्केटबॉलमधील प्रथम महिला खेळाडू असून तिला राष्ट्रीय नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रशांती सिंग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.