पल्लवी फौजदार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पल्लवी फौजदार

पल्लवी फौजदार (जन्म: २० डिसेंबर, १९७९) ही एक भारतीय महिला आहे जी तिच्या उंच पर्वतरांगावरील मोटारसायकल चालवण्यासाठी आणि तिच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या कामगिरीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स मध्ये अनेक वेळा झाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →