प्रवीण खंडेलवाल (जन्म १९६०) हे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीस्थित व्यापारी आणि राजकारणी आहेत आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) नावाच्या संघटनेचे संस्थापक आणि सरचिटणीस आहेत.
२०२४ मध्ये ते चांदणी चौक मतदारसंघातून खासदार उमेदवार म्हणून निवडून आले. खंडेलवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून लॉ ग्रॅज्युएशन (LLB) केले.
प्रवीण खंडेलवाल
या विषयावर तज्ञ बना.