प्रमोद कुमार तिवारी (जन्म १६ जुलै १९५२) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते राजस्थान राज्यसभा मतदारसंघातून राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून काम पाहत आहेत. ते रामपूर खास येथून नऊ वेळा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य (आमदार) आणि उत्तर प्रदेश सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रमोद तिवारी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.