प्रमुख राज्य महामार्ग २ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला, बीड जिल्ह्यातील बीड शहरासोबत जोडतो व ठाणे,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग कल्याणपासून राष्ट्रीय महामार्ग २२२ मार्गे अहमदनगर पर्यंत येतो व नंतर बीडकडे वळतो. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, आळे फाटा, अहमदनगर आणि बीड ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रमुख राज्य महामार्ग २ (महाराष्ट्र)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.