प्रभाकर देशपांडे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

परभणीचे प्रभाकर देशपांडे साखरेकर (जन्म : इ.स. १९४२) हे शेक्सपियरच्या साहित्यावर प्रेम करणारे एक मराठी लेखक आहेत. बी.ए झाल्यानंतर ते महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागात काम करू लागले. आता निवृत्त झाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →