प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

या विषयावर तज्ञ बना.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (इं:Pradhan Mantri Gram Sadak Yojana) लघुरुप:PMGSY) ही भारतातील एक योजना आहे. या योजनेचा उद्देश, पोहोचमार्ग नसणाऱ्या खेड्यांसाठी सर्व ऋतुंमध्ये वापरण्यास योग्य असे चांगले रस्ते ग्रामीण भागात बांधणे असा आहे.

ही केंद्र सरकारद्वारे प्रायोजित योजना सन २००० मध्ये तेंव्हाचे भारताचे प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी व श्री प्रभज्योत सिंग यांचेद्वारे सुरू केल्या गेली होती. आसाम ट्रिब्युन ने अहवाल दिला आहे कि या योजनेद्वारे तसेच आंतरजोडणीद्वारे मणिपूरमधील अनेक खेड्यातील रहिवाश्यांचे जीवनमान बदलणे सुरू झाले आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →