जयश्री देसाई या एक ज्येष्ठ मराठी पत्रकार, लेखिका आणि अनुवादक आहेत.
१९८२ पासून त्यांनी पूर्ण वेळ पत्रकारिता केली . आधी मुंबई तरुण भारत , मग लोकप्रभा आणि चित्रलेखा ही साप्ताहिकं आणि नंतर मैत्रीण भटकंती ही मासिकं तसेच मैत्रेय प्रकाशनाची संपादिका म्हणून त्यांनी काम पाहिलं. ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै. श्री प्रभाकर अत्रे यांच्या त्या कन्या
त्या कथा लेखन तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांत कविताही करतात
महाराष्ट्राचे भाषा धोरण ठरवण्यासाठीच्या राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीची सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे .तसेच मुंबई विद्यापीठात पत्रकारितेच्या मुलांना अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे
जयश्री देसाई
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.