प्रतीक्षा लोणकर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रतीक्षा लोणकर (१२ जून १९६८) ही अभिनेत्री आहे. ती तिच्या 'दामिनी' या दूरदर्शनवरील मालिकेमुळे गाजली. छत्रपती संभाजीनगर शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थायिक झाले. प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले. प्रशांत दळवी हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →