प्रतिभा रानडे

या विषयातील रहस्ये उलगडा.

डाॅ. प्रतिभा रानडे (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची २०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांत कादंबऱ्या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे.

फक्त कथा आणि कादंबऱ्या या पद्धतीच्या चाकोरीबद्ध लेखनपद्धतीत न अडकता दरवेळी काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या प्रतिभा रानडे यांच्या प्रत्येक लेखनात नावीन्य असते. त्यांचे लेखन हे संवेदना आणि कलात्मकतेचा मिलाफ असते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →