प्रकाश चंद्र सेठी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रकाश चंद्र सेठी (इ.स. १९२० - इ.स. १९९६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी, केंद्रीय गृहमंत्री व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २९ जानेवारी १९७२ पासून २२ डिसेंबर इ.स. १९७५ पर्यंत ते मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि २ सप्टेंबर १९८२ ते १९ जुलै १९८४ दरम्यान ते भारताचे गृहमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →