पोहे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पोहे हे स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. पोहे सहसा धानापासून तयार करतात.पोहे तयार करण्यासाठी साळीचा (धान) वापर करतात. देशातील तांदळाच्या उत्पादनाचा सुमारे १०% तांदुळ हा पोह्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी (चुरमुरे, लाह्या, फ्लेक्स) वापरला जातो. आपल्या घरी पाहुणे आल्यास हमखास झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे.

प्रकार:



जाड पोहे

पातळ पोहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →