प्रझमिसल दुसरा (पोलिश: Przemysł II; ४ जून, १२५७:पोझ्नान, पोलंड – ८ फेब्रुवारी, १२९६ (वय ३८):रोगोझ्नो, पोलंड) हा १२९५ ते १२९६ या काळात पोलंडचा राजा होता. सुमारे दोन शतके अनेक छोट्या राज्यांमध्ये विभागलेल्या पोलंडचे एकत्रीकरण करून पोलंडच्या राजेपदी बसणारा पियास्ट घराण्यातील हा पहिला शासक होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोलंडचा दुसरा प्रझेमिसल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.