पोर्टलंड गुलाब महोत्सव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पोर्टलंड गुलाब महोत्सव

पोर्टलँड गुलाब महोत्सव हा अमेरिकेच्या पोर्टलँड शहरात आयोजित होणारा वार्षिक उत्सव आहे. जून महिन्यात होणाऱ्या या उत्सवाचे आयोजन पोर्टलँड गुलाब महोत्सव असोसिएशन ही स्वयंसेवी ना-नफा संस्था करते. यात तीन स्वतंत्र परेडचा समावेश असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →