पोप लिओ दहावा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पोप लिओ दहावा

पोप लिओ दहावा (डिसेंबर ११, इ.स. १४७५ - डिसेंबर १, इ.स. १५२१) हा इ.स. १५१३पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी दि लॉरेंझो दे मेदिची होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →