पॉल लुकास (जन्म पाल लुकाक्स; २६ मे १८९४ – १५ ऑगस्ट १९७१) एक हंगेरियन अभिनेता होता. वॉच ऑन द राइन (१९४३) या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला.
८ फेब्रुवारी १९६० रोजी, ६८२१ हॉलीवूड बुलेवर्ड येथे, हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर लुकासला स्टारने सन्मानित करण्यात आले.
पॉल लुकास
थोडक्यात पण महत्त्वाचे.