पॉल स्कोफिल्ड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पॉल स्कोफिल्ड

डेव्हिड पॉल स्कोफिल्ड (२१ जानेवारी १९२२ - १९ मार्च २००८) एक इंग्रजी अभिनेता होता. सहा दशकांच्या कारकिर्दीत, स्कोफिल्डने अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळवला व त्याच्या कामासाठी ऑस्कर पुरस्कार, एमी आणि टोनी जिंकले. स्कोफिल्डने शेक्सपियरच्या नाटकांच्या महान कलाकारांपैकी एक म्हणून प्रतिष्ठा निर्माण केली. त्याने नाईटहुडचा सन्मान नाकारला, परंतु १९५६ मध्ये ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर नियुक्त करण्यात आले आणि २००१ मध्ये चॅम्पीयन ऑफ ऑनर्स बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →