पेशावर क्लब मैदान हे पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१३ फेब्रुवारी १९५५ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.
पेशावर क्लब मैदान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.