पेठ अहमदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. गावाचे नाव नवाब अहमद खान नियाज़ी यांच्या नावावरून पडलेले आहे. बादशहा जहांगीरच्या काळात मुघल दरबार मध्ये. नवाब अहमद खान नियाझी मनसबदार होते. अहमद खान नियाझी यांची समाधी जामा मशिद या ठिकणी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेठ अहमदपूर
या विषयावर तज्ञ बना.