प्रा. डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर (जन्म : जालना, १४ जानेवारी १९७९) हे महाराष्ट्रातल्या नांदेड येथील ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले मराठी भाषेचे प्राध्यापक असून, १९९० नंतरच्या पिढीतील मराठी कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पृथ्वीराज भास्करराव तौर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.