पूर्व सियांग जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पूर्व सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पासीघाट येथे आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,००५ कि.मी.२ (१,५४६ मैल२) असून इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार येथे ८७,४३० व्यक्ती राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →