पूर्व बर्धमान जिल्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पूर्व बर्धमान जिल्हा हा पश्चिम बंगाल मधील २२ वा जिल्हा असून, हा ७ एप्रिल २०१७ रोजी बर्धमान जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण करण्यात आला. या जिल्ह्याचे मुख्यालय बर्धमान येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →