पूर्व दिल्ली (ईस्ट दिल्ली) हा भारतातील राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या ११ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. याच्या पश्चिमेस यमुना नदी, उत्तरेस ईशान्य दिल्ली, पूर्वेस उत्तर प्रदेश राज्याचा गाझियाबाद जिल्हा आणि दक्षिणेस उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्हा आहे. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा गांधी नगर, प्रीत विहार आणि मयूर विहार या तीन उपविभागांमध्ये विभागलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूर्व दिल्ली जिल्हा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.