पूर्णमासी जानी (जन्म १९४४), ज्या ताडीसारू बाई म्हणूनही ओळखल्या जातात, या ओडिशाच्या कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी कुई, ओडिया आणि संस्कृतमध्ये ५०,००० हून अधिक भक्तीगीते रचली आहेत. २०२१ मध्ये, त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूर्णमासी जानी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?