पूरम् हा उत्तर मध्य केरळमधील एक उत्सव आहे.देवी दुर्गा किंवा काली यांच्या पूजनार्थ केरळमधील मंदिरांमधे हा उत्सव साजरा केला जातो.केरळच्या आत्ताच्या पलकड्ड, त्रिसूर आणि मल्प्पुरम् जिल्ह्यातील देवीच्या मंदिरांमधे हा उत्सव विशेषत्वाने साजरा केला जातो.
शेतीच्या उन्हाळी हंगामानंतर हा उत्सव साजरा करण्याची पद्धती प्रचलित आहे.एर्नाकुलम् मधील हरिमोट्टम् पूरम् हा सर्वात प्रसिद्ध पूरम् उत्सव आहे.
प्रत्येक पूरम् उत्सवात देवळातील हत्तीला शृंगारून मिरवणुकीमधे असलेला हत्तीचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. ,
संत आंदाल हिच्या मंदिरात तिच्या जन्मतिथीनिमित्त आदि पूरम् उत्सव साजरा केला जातो. देवतांचे विग्रह म्हणजे मूर्ती रथात ठेवून ते रथ भाविक ओढतात आणि मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालतात. हा उत्सव १० दिवस सुरू असतो.
पूरम्
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.