पूनमबेन जाट ( ९ एप्रिल १९७१) ह्या गुजरात राज्यामधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कच्छ मतदारसंघामधून संसदेवर निवडून आल्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूनमबेन जाट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.