पूनम नरुला

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पूनम नरुला

पूनम नरुला ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. ती शरारत आणि कसौटी जिंदगी की मधील भूमिकांसाठी ओळखली जाते. २००५ मध्ये, तिने तिच्या पती मनीष गोयल सोबत नच बलिये १ मध्ये भाग घेतला आणि पहिली उपविजेती ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →