पूजा धिंगरा (जन्म १९८६) ही भारतीय पेस्ट्री शेफ आणि महिला व्यवसायिक आहे. तिने भारतातील पहिले मॅकरॉन स्टोअर उघडले. ही "ले१५ पेट्रीझरी" या मॅकरॉन आणि फ्रेंच मिठाई साठी प्रसिद्ध असलेल्या बेकरीची मालकिण आहे. या बेकरीच्या बऱ्याच शाखा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूजा धींग्रा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.