पु.ना. ओक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पुरुषोत्तम नागेश ओक (मार्च २, १९१७ – डिसेंबर ४, २००७), हे विद्वान इतिहासकार, इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले. त्यांचा उल्लेख सामन्यत: पु. ना. ओक असा केला जातो. त्यांनी ताजमहाल हे खरे तेजोमहाल नावाचे शंकराचे मंदिर होते असा दावा केला आहे.

त्यांनी आझाद हिंद रेडियोसाठी काम केले होते. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून मास्टर ऑफ आर्ट्‌सची आणि पुण्याच्या विधिमहाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →