बृहन्महाराष्ट्र मंडळ

या विषयावर तज्ञ बना.

बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे-



महाराष्ट्र मंडळ अबुधाबी

महाराष्ट्र मंडळ अटलांटा Archived 2021-07-24 at the वेबॅक मशीन.

उत्तर अमेरिकन बृहन्‍महाराष्ट्र मंडळ

ओरेगन मराठी मंडळ

कतार महाराष्ट्र मंडळमहाराष्ट्र मंडळ, कतार

महाराष्ट्र मंडळ कोलंबस Archived 2010-04-28 at the वेबॅक मशीन.

महाराष्ट्र मंडळ जॅक्सनव्हिल फ्लोरिडा Archived 2009-07-07 at the वेबॅक मशीन.

मराठी मंडळ टॅम्पा बे

याहू ग्रुप, महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया

महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया

तोक्यो मराठी मंडळ Archived 2007-02-28 at the वेबॅक मशीन.

मराठी भाषिक मंडळ टोरॉंटो

डॅलस-फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ

महाराष्ट्र मंडळ डीट्रॉइट

महाराष्ट्र मंडळ दुबई Archived 2021-05-06 at the वेबॅक मशीन.

न्यू इंग्लंड मराठी मंडळ

महाराष्ट्र मंडळ न्यू यॉर्क

महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग

महाराष्ट्र मंडळ बंगलोर Archived 2021-03-07 at the वेबॅक मशीन.

महाराष्ट्र मंडळ बे एरिया

ब्लूमिंग्टन-नॉर्मल बृहन्महाराष्ट्र मंडळ, इलिनॉय राज्य, अमेरिका

महाराष्ट्र मंडळ मिलवॉकी Archived 2007-03-11 at the वेबॅक मशीन.

महाराष्ट्र मंडळ मेलबर्न - व्हिक्टोरिया Archived 2007-12-31 at the वेबॅक मशीन.

महाराष्ट्र मंडळ लंडन

महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलस

महाराष्ट्र मंडळ वॉशिंग्टन डी.सी.

महाराष्ट्र मंडळ, विशाखापट्टणम Archived 2007-03-12 at the वेबॅक मशीन.

महाराष्ट्र मंडळ शिकागो Archived 2007-02-05 at the वेबॅक मशीन.

महाराष्ट्र मंडळ सिअ‍ॅटल

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

मराठी मंडळ सिडनी Archived 2007-02-07 at the वेबॅक मशीन.

मराठी किस्वाहिली शब्दसंहिता, किस्वाहिली ही टांझानिया देशाची राष्ट्रभाषा आहे

हैदराबादचे महाराष्ट्र मंडळ

महाराष्ट्र मंडळ ह्यूस्टन Archived 2021-06-10 at the वेबॅक मशीन.

नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रशासकीय कार्यालय

१००५६ मुल्तानी ढांडा , पहाडगंज पोलिसस्टेशन समोर ,पहाडगंज,

नवी दिल्ली – ११००५५ येथे आहे. या कार्यालयाने संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील संस्थांची परिचय सूचीची चवथी आवृत्ती प्रकाशित केली गेली आहे. परिचय सूचीत विभिन्न संस्थांची नावे, पत्ते, फोन नंबर, पदाधिकारी, निवासी व्यवस्था याबद्दल माहिती दिली गेली आहे. परिचय सूचीची किंमत रु.२००/- (डिमांड ड्राफ्ट – बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या नावाने पाठवावा) किंवा,

परिचय सूचीसाठी

श्री. वसंत चांदूरकर ४७ बी-१ ए, गौतम नगर, भोपाळ ४६२०२३, मो. ०९९९३००६४८२, manishchandurkar@gmail.com

यांच्याकडे संपर्क करावा .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →