पुष्पेंद्र कुमार गर्ग

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पुष्पेंद्र कुमार गर्ग (२२ नोव्हेंबर, १९६३ - ) हे नौकानयनातील एक भारतीय खेळाडू आहे. १९९३-९४ मध्ये त्यांना व होमी मोतीवाला यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →