विजेंदर गर्ग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजेंदर गर्ग
यामागील विज्ञान आणि इतिहास.